गद्दारीवरुन एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. बाप चोरणारी टोळी आम्हाला म्हणता पण तुम्ही बापाचे विचार विकले, अशा शब्दातही शिंदेंनी ठाकरेंना सुनावलं